PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कुवेत दौऱ्यावर!

कुवेतच्या सर्वोच्च नेतृत्वाची घेणार भेट नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दोन दिवस कुवेत दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यासाठी ते रवाना झाले असून मागील ४३ वर्षातील भारतीय पंतप्रधानांची कुवेतची ही पहिलीच भेट असणार आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान कुवेतचे अमीर, युवराज आणि पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत. आज कुवेतला पोहोचल्यानंतर पंतप्रधान … Continue reading PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कुवेत दौऱ्यावर!