Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीKarnataka Accident : भीषण अपघातात सांगलीच्या ६ जणांचा मृत्यू

Karnataka Accident : भीषण अपघातात सांगलीच्या ६ जणांचा मृत्यू

बंगळुरू : कर्नाटकच्या बंगळूरजवळ कार आणि कंटेनरमध्ये आज, शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील इगाप्पागोळे कुटुंबातील सर्वजण कारने प्रवास करीत होते. यावेळी कंटेनर आणि कार यांच्या भीषण अपघात झाला. इगाप्पागोळे यांच्या कार कंटनेनर आखील आल्यामुळे चेंदामेंदा झाला.

Eknath Shinde : ‘तुम लढो मैं बुके देकर घर जाता हूँ…’, एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत फटकेबाजी

मृतांमध्ये चंद्रम इगाप्पागोळ, धोराबाई इगाप्पगोळ, गण इगाप्पगोळ, आर्या इगाप्पागोळ, विजयालक्ष्मी इगाप्पागोळ यांचा समावेश आहे. चंद्रम इगाप्पागोळे हे जत तालुक्यातील मोराबागदी येथील रहिवासी आहेत. ते एकाच सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. तसेच इगाप्पागोळ कुटुंबीय ख्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते. यावेळी बेंगलोरजवळ हा भीषण अपघात झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -