Eknath Shinde : ‘अंबादास तुम लढो,मैं खोके लेके घर जाता हूँ असा कारभार सुरु’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठा सेनेला खोचक टोला नागपूर : मी मविआ सरकारमध्ये मंत्री होतो. मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव सुरू होता. मविआचा कारभार कसा चालत होता हे अंबादास यांना कल्पना आहे पण त्यांना बोलता येत नाही. सध्या अंबादास तुम लढो, मैं खोके लेके घर जाता हूँ, असा कारभार सुरु असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेमध्ये करताना उपमुख्यमंत्री … Continue reading Eknath Shinde : ‘अंबादास तुम लढो,मैं खोके लेके घर जाता हूँ असा कारभार सुरु’