Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २१ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग प्रीती. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर ३० मार्गशीर्ष शके १९४६. शनिवार, दिनांक २१ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०७, मुंबईचा सूर्यास्त ६.०६, मुंबईचा चंद्रोदय ११.४४, मुंबईचा चंद्रास्त ११.४३, राहू काळ ९.५२ ते ११.१४. उत्तरायण प्रारंभ, १२ पर्यन्त चांगला.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मानसिकता सुधारेल.
वृषभ : जीवनसाथी बरोबर मधुर संबंध राहतील.
मिथुन : महत्त्वाच्या कामांना दुपारनंतर गती मिळेल
कर्क : तुम्ही संयमाने वागणे आवश्यक आहे.
सिंह : आज आपल्याला भाग्याची साथ-संगत मिळणार आहे
कन्या : अचानक प्रवास करावा लागेल.
तूळ : नोकरी-व्यवसायात आपला वरचष्मा राहील.
वृश्चिक : संयमाने वागणे-बोलणे आवश्यक आहे.
धनू : प्रवास टाळणे हितकारक राहील.
मकर : आरोग्याची काळजी घ्या
कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकला.
मीन : नोकरीत बदल होण्याची शक्यता.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी