Confusion at exam centers : सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्रांवर गोंधळ; परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक

पुणे : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई पदांसाठी शनिवारपासून तीन दिवस राज्यातील नऊ जिल्ह्यातील केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होती. यासाठी जवळपास ३१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, शनिवारी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील परीक्षा केंद्रांवर गोंधळ (Confusion at exam centers) बघायला मिळाला. यावेळी अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने ही परीक्षा अखेर … Continue reading Confusion at exam centers : सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्रांवर गोंधळ; परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक