Onion price : कांद्याचे दर दोन हजार रुपयांनी घसरले; शेतकरी हवालदिल!

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत १०-१५ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांचा सरासरी दर (Onion price) होता. उच्चांकी दर सात हजारांपर्यंत मिळत होता. पण, आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरल्याची स्थिती पहायला मिळत आहे. कांद्याला १८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना डिसेंबरचा … Continue reading Onion price : कांद्याचे दर दोन हजार रुपयांनी घसरले; शेतकरी हवालदिल!