CM Devendra Fadanvis : ‘मला चक्रव्यूह भेदता येतो’…फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

नागपूर : लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह तयार करण्यात आले. परंतु विधानसभेत फेक नरेटिव्ह फॅक्टरी उद्धवस्त करण्याचे काम राज्यातील जनतेने केले. विधानसभा निवडणुकीत ६६.०५ टक्के मतदान झाले. त्यातील महायुतीला ५० टक्के मते मिळाली. इतिहासात इतकी मते कधी कोणाला मिळाली नाही. आम्ही तुमचे हे फेक नरेटिव्ही लोकासमोर उघड केले. मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो, असे मुख्यमंत्री … Continue reading CM Devendra Fadanvis : ‘मला चक्रव्यूह भेदता येतो’…फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल