Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, १९ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग वैधृती चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २८ मार्गशीर्ष शके १९४६. गुरुवार, दिनांक १९ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा सूर्यास्त ०६.०५, मुंबईचा चंद्रोदय १०.०२, मुंबईचा चंद्रास्त १०.३१ राहू काळ ०१.५८ ते ०३.२०,गोवा मुक्ति दिन, १९ नंतर चांगला, श्री श्रद्धांनंद स्वामी पुण्यतिथी



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मनासारखा खर्च करू शकाल.
वृषभ : सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल.
मिथुन : मोठे धनलाभ होऊ शकतात.
कर्क : स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
सिंह : मोठ्या व्यक्तिगत सुवार्ता मिळतील.
कन्या : आहारावर नियंत्रणाची गरज.
तूळ : नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीतून यश मिळेल.
वृश्चिक : इतरांवर आपली मते लादू नका.
धनू : नवीन योजना अमलात आणू शकता.
मकर : जुनी येणी येतील.
कुंभ : मनाला समाधान देणाऱ्या घटना घडतील.

मीन : प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी