संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की; भाजपाचे २ खासदार रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शहा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी … Continue reading संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की; भाजपाचे २ खासदार रुग्णालयात दाखल