Sharvari Wagh : गोदरेज प्रोफेशनलची शर्वरी बनली पहिली ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा (GCPL) केसांची निगा राखणारा आणि हेअर कलरचा एक अग्रगण्य व्यावसायिक हेअर ब्रँड, गोदरेज प्रोफेशनलने बॉलीवूडची उगवती स्टार शर्वरी वाघ हिची पहिली ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली. गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटच्या ग्रँड फिनालेमध्ये हा खुलासा झाला. हेअर स्टायलिस्टना राष्ट्रीय मंचावर व्यासपीठ निर्माण करून देणारा हा उपक्रम आहे. मुंज्या, महाराज आणि वेदा … Continue reading Sharvari Wagh : गोदरेज प्रोफेशनलची शर्वरी बनली पहिली ब्रँड ॲम्बेसेडर