Tadoba Tiger : ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘रेडिओ कॉलर’

चंद्रपूर: ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आणखी दोन अवयस्क नर वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आले आहे. परिणामी त्यामुळे एका आठवड्यात कॉलर केलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. वाघांचे विखुरणे, ‘कॉरिडॉरचे मॅपिंग’ आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे याचा अभ्यास करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. दरम्यान प्रकल्पांतर्गत येत्या काही महिन्यांत आणखी १० वाघांना रेडिओ कॉलर … Continue reading Tadoba Tiger : ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘रेडिओ कॉलर’