Gate Way of India : गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली!

बोटीत अनेक प्रवासी अडकल्याची शक्यता मुंबई : गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची बातमी समोर आली आहे. आज दुपारच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाली असून नीलकमल नावाची बोट उलटली असून यामध्ये ३० प्रवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Kedarnath Viral Video : केदारनाथ … Continue reading Gate Way of India : गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली!