Drone Farming : भारतीय शेतक-यांना आता शेतीफवारणीत ड्रोनची मदत घेता येणार

मुंबई : देशात कृषी क्षेत्राशी संबंधित उत्पादनांच्या निर्मितीसाठी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड आणि क्रिश-ए या दोन कंपन्यांनी भागीदारी केल्याचे आज जाहीर केले. महिंद्रा एण्ड महिंद्रा लिमिटेड फार्म इक्विप्मेंट सेक्टर कंपनीच्या व्यवसाय वृद्धीकरणाचा भाग म्हणून क्रिश ए कंपनीची निर्मिती झाली आहे. कोरोमंडल कंपनीच्या ग्रोमोर ड्राइव्हच्या माध्यमातून शेतीतील बी-बियाणे तसेच इतर कामांसाठी ड्रोन … Continue reading Drone Farming : भारतीय शेतक-यांना आता शेतीफवारणीत ड्रोनची मदत घेता येणार