Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, १८ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पुष्य योग ऐद्र. चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २७ मार्गशीर्ष शके १९४६. बुधवार, दि. १८ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ७.०५, मुंबईचा सूर्यास्त ६.०४, मुंबईचा चंद्रोदय ९.०४ मुंबईचा, चंद्रास्त ६.०४, राहू काळ १२.३५ ते १.५७. संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९;०३, १० नंतर चांगला.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नवीन वस्तू खरेदी करू शकाल.
वृषभ : सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल.
मिथुन : कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील.
कर्क : स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
सिंह : नोकरीत अनुकूल घटना घडतील.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
तूळ : दिलासादायक वातावरण असेल.
वृश्चिक : इतरांवर आपली मते लादू नका.
धनू : नवीन योजना अमलात आणू शकता.
मकर : दिलासादायक घटना घडून लाभाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : मार्गदर्शन मिळेल.
मीन : प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६