Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यभरात कडाक्याची थंडी पडली आहे. परंतु अशातच राज्यातील काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. तरूणासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, संतापलेल्या पतीने केले असे काही की… हवामान विभागानुसार, येत्या … Continue reading Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा