TMT Bus Drivers Strike : प्रवाशांचे हाल! ठाण्यातील टीएमटी बसची चाके थांबली

चालकांनी पुकारला बेमुदत संप ठाणे : पगारवाढ, दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे (Thane News) परिवहन सेवेच्या सुमारे ७०० चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. (TMT Bus Drivers strike) आनंद नगर टी एम टी डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्रयातील विविध भागातील बसेस रवाना होतात. मात्र आज सकाळपासून डेपो बंद झाल्याने कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल … Continue reading TMT Bus Drivers Strike : प्रवाशांचे हाल! ठाण्यातील टीएमटी बसची चाके थांबली