Mufasa : ‘मुफासा द लायन किंग’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; किंगखानसह दोन्ही मुलांचा आवाज घुमणार

मुंबई : ‘मुफासा द लायन किंग’ हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक असताना चाहत्यांना आनंद साजरा करण्याचं कारण मिळालं आहे. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग आता अधिकृतरित्या सुरू झाले आहे. या चित्रपटात शाहरुख खानचा मुलगा अबराम याने मुफासाच्या मुलाला आवाज दिला आहे. तसेच अबराम खान पहिल्यांदाच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण … Continue reading Mufasa : ‘मुफासा द लायन किंग’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; किंगखानसह दोन्ही मुलांचा आवाज घुमणार