फिरण्याचे महत्त्व

कथा – प्रा. देवबा पाटील भारतीय विज्ञान संस्थेमधील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक होते. ते नेमाने दररोज सकाळी त्यांच्या शेतावर फिरायला जायचे. फिरून आल्यानंतर त्यांच्या पुतण्याच्या मुलाचा म्हणजेच नातवाचा स्वरूपचा नियमित अभ्यास घ्यायचे. रोज रात्री पुन्हा ते स्वरूपचा नियमित अभ्यास घ्यायचे. त्यामुळे बुद्धीने आधीच हुशार असलेल्या स्वरूपची अभ्यासात चांगलीच प्रगती होत होती. ते हिवाळ्याचे दिवस होते. … Continue reading फिरण्याचे महत्त्व