Lal Krishan Advani : प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालकृष्ण अडवाणी पुन्हा दिल्लीतील रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. त्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अडवाणींची प्रकृती गेल्या दोन आठवड्यापासून खूपच नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांचे वय ९७ वर्षे आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. KEM Hospital : शताब्दी वर्षांत केईएमचा … Continue reading Lal Krishan Advani : प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालकृष्ण अडवाणी पुन्हा दिल्लीतील रुग्णालयात दाखल