जत्रेची नाटके, नाटकांची जत्रा…

वैष्णवी भोगले हिवाळा सुरू झाला की, मुंबईत अनेक ठिकाणी कोकण महोत्सव भरविले जातात. मुंबईत कामानिमित्त आलेल्या कोकणी पोरांनी शहरात येऊन महोत्सवामधले दशावतार बघणे म्हणजे मला थोडं नवलच वाटायचे आणि हे बघत असतांना मला कोकणातले हिवाळ्यातले दिवस आठवू लागले. पावसाळा संपून कुडकुडणाऱ्या थंडीला सुरुवात झाली की मंदिरात टीपर, सप्ते, जत्रा, उत्सवांना सुरुवात व्हायची. मंदिरातील जत्रा म्हणजे … Continue reading जत्रेची नाटके, नाटकांची जत्रा…