Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शनिवार,१४ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग सिद्ध ८.२६ पर्यंत नंतर साध्य,चंद्र राशी ऋषभ,भारतीय सौर २३ मार्गशीर्ष शके १९४६ . शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०३, मुंबईचा सूर्यास्त ६.०३, मुंबईचा चंद्रोदय ४.५९ मुंबईचा चंद्रास्त ६.५३ उद्याची, राहू काळ ९.४८ ते ११.१०. श्री.दत्तात्रय जयंती, गाणगापुर, १७ पर्यन्त चांगला,राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रत्येक कामात यश मिळेल.
वृषभ : अपेक्षेप्रमाणे घडेल. इच्छापूर्तीचा दिवस आहे.
मिथुन : आर्थिक लाभ होऊ शकतात.
कर्क : नवीन लोकांच्या ओळखी होतील.
सिंह : नोकरीत- व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.
कन्या : आपल्या कामगिरीची दखल घेतली जाईल.
तूळ : मनात काळजीचे विचार राहू शकतात.
वृश्चिक : जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.
धनू : शांतपणे निर्णय घेणे आवश्यक ठरेल.
मकर : वाद विकोपाला जाऊ शकतात, संयम बाळगणे.
कुंभ : अनावश्यक खर्च टाळावेत.
मीन : मनावर ताबा ठेवा
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके