Mohammad Amir : पाकिस्तानला दुसरा धक्का! इमान वसीमनंतर ‘या’ स्टार गोलंदाजाचा रामराम

नवी दिल्ली : काल पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim) निवृत्तीची घोषणा केली. यामुळे पाकिस्तान टीमला (Pakistan Team) धक्का बसला होता. त्या धक्क्यातून सावरत असताना पुन्हा टीमला धक्का बसला आहे. Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला … Continue reading Mohammad Amir : पाकिस्तानला दुसरा धक्का! इमान वसीमनंतर ‘या’ स्टार गोलंदाजाचा रामराम