Ulhasnagar : ‘उल्हासनगरची वाढणार सांस्कृतिक ओळख’

मराठी संस्कृती भवनासाठी सरकारचा निधी मंजूर उल्हासनगर : उल्हासनगरातील कॅम्प एक परिसरात बाल शिवाजी उद्यान, कॅम्प तीनमध्ये बोट क्लब सुशोभीकरण, कॅम्प पाचमध्ये महिला भवन तसेच मराठी संस्कृती भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी १५ कोटी ५० लाखांच्या निधीची गरज आहे. यात सरकारचा हिस्सा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू … Continue reading Ulhasnagar : ‘उल्हासनगरची वाढणार सांस्कृतिक ओळख’