RAC Railway passengers : आरएसी रेल्वे प्रवाशांसाठी आता सुविधा मिळणार

मुंबई : भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. तिकीट आरक्षित करून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही जणांची तिकिटे वेटिंगवर असतात तर काहींना आरएसी तिकीट मिळते. आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना सुविधा मिळत नव्हती. प्रशासकीय … Continue reading RAC Railway passengers : आरएसी रेल्वे प्रवाशांसाठी आता सुविधा मिळणार