Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी ७.५० पर्यंत नंतर कृतिका. योग शिव चंद्र राशी मेष. भारतीय सौर २२ मार्गशीर्ष शके १९४६. शुक्रवार, दि.१३ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०२, मुंबईचा सूर्यास्त ६.०२, मुंबईचा चंद्रोदय ४.०२, मुंबईचा चंद्रास्त ५.४७ राहू काळ ११.१० ते १२.३२, प्रदोष, कृत्तिका वर्ज



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नोकरी-व्यवसाय-धंदा यामध्ये उत्तम यश मिळेल
वृषभ : आपली कामे इतरांवर सोपवू नका.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेणे आपल्या हातात आहे.
कर्क : आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.
सिंह : नशिबाची साथ लाभणार आहे
कन्या : आपल्या मतांवर ठाम राहा.
तूळ : व्यसन व कुसंगतीपासून दूर राहा.
वृश्चिक : सरकारी कामात यश मिळेल.
धनू : एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.
मकर :एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.
मीन : कामांच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी