Ratnagiri : रत्नागिरीत महानमन लोककलेच्या निर्मितीला प्रारंभ

रत्नागिरी: रत्नागिरीत गेल्यावर्षी भरविण्यात आलेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक स्थानिक कलाकारांना एक मोठे व्यासपीठसुद्धा मिळाले होते. रत्नागिरी आणि परिसरात होणाऱ्या या ‘नमन खेळे’ या लोककलेला उत्तम भविष्य आहे. अशा येथील या मंडळातील कलावंताच्या एकत्रित सहभागातून महानमनाची मुहूर्तमेढ यावर्षीही उभारी घेण्यास सज्ज होत आहे. Aadhaarcard Update : १५ डिसेंबरपूर्वी आधार अपडेट करा आणि आयटीआर … Continue reading Ratnagiri : रत्नागिरीत महानमन लोककलेच्या निर्मितीला प्रारंभ