Indian Student Murder : कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद!

ओटावा : कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. कॅनडातील एडमंटन येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड! मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदीप नावाचा भारतीय तरुण कॅनडामध्ये शिक्षण घेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. … Continue reading Indian Student Murder : कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद!