Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस अलर्ट मोडवर!

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील (Pune Station) प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आला (Pune Station Bomb Threat) होता. सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे वय ४० असून तो पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असून त्याला पिंपरी चिंचवड … Continue reading Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस अलर्ट मोडवर!