Swearing in ceremony : ‘महायुती’च्या आमदारांचा शपथविधी तर महाविकास आघाडीचा बहिष्कार

मुंबई : राज्यात महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर शनिवारपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ (Swearing in ceremony) दिली. दरम्यान, आमदार अबू आझमी आणि बापू पठारे वगळता महाविकास आघाडीतील इतर आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. … Continue reading Swearing in ceremony : ‘महायुती’च्या आमदारांचा शपथविधी तर महाविकास आघाडीचा बहिष्कार