Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीRBI Repo Rate : आरबीआयचे पतधोरण जाहीर! सलग अकराव्यांदा रेपो दर जैसे...

RBI Repo Rate : आरबीआयचे पतधोरण जाहीर! सलग अकराव्यांदा रेपो दर जैसे थे, CRRही घसरला!

नवी दिल्ली : गेल्या १० पतधोरण समिती बैठकांमध्ये रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतलेली भूमिका आता ११व्या समिती बैठकीत जशाच तसे ठेवली आहे. आज आरबीआयकडून जारी झालेल्या पतधोरणात रेपो दर (Repo Rate) जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सलग अकराव्यांदा रेपो दर रेपो दर ६.५ टक्के एवढा कायम राहिला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिली आहे.

Baba Siddhiqui Murder : आधी सलमान खानच होता पण…; बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात आरोपीचा खुलासा

देशात महागाईचे वाढलेले दर आणि आर्थिक विकास दरामध्ये दिसणारी घट या पार्श्वभूमीवर आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर देशाचा अंदाजित विकासदरदेखील (CRR) खाली आणला आहे. यापूर्वी देशाचा आर्थिक विकास ४.५ टक्के होता. तो आता ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, बँकांना १.१६ कोटींची गंगाजळी उपलब्ध करून दिली जाईल, असेही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणात सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -