Baba Siddhiqui Murder : आधी सलमान खानच होता पण…; बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात आरोपीचा खुलासा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. सलमान खानचे अनेक चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान बिश्नोई प्रकरणात चर्चेत आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर सलमान खानच्या घरावर बिश्नोई टोळीकडून … Continue reading Baba Siddhiqui Murder : आधी सलमान खानच होता पण…; बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात आरोपीचा खुलासा