Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग ध्रुव.चंद्र राशी मकर. भारतीय सौर १५ मार्गशीर्ष १९४६. शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५८, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय ११.१६, मुंबईचा चंद्रास्त ११.४४, राहू काळ ११.०६ ते १२.२९. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, नाग पूजन, नाग दिवे, उत्तम दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : महत्त्वाच्या कामांमध्ये गैरसमज, वादविवाद टाळणे.
वृषभ : प्रगतीतील अडथळे दूर होतील. भाग्योदय होईल.
मिथुन : भावंडांबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील.
कर्क : महत्त्वाचा कामासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात याल.
सिंह :घेतलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळेल.
कन्या :प्रवासाची शक्यता.
तूळ : प्रसिद्धी बरोबर उत्पन्नात वाढ.
वृश्चिक : अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.
धनू : प्रकृतीस्वास्थ्य सांभाळा.
मकर : नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेल.
कुंभ : स्वतःसाठी मनपसंत वस्तूंची खरेदी होईल.
मीन : नोकरदारांना दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६