Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, ५ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी, शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा, योग वृद्धी. चंद्र राशी मकर, भारतीय सौर १४ मार्गशीर्ष शके १९४६, गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५८, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय १०.३१, मुंबईचा चंद्रास्त ९.४५ राहू काळ १.५२ ते ३.१४.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रगती, उन्नती होईल
वृषभ :यशाचे प्रमाण वाढते राहील.
मिथुन : जीवनसाथीचे उत्तम सहकार्य लाभेल.
कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील.
सिंह : अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते.
कन्या :जवळचे प्रवासघडू शकतात.
तूळ : मनासारख्या घटना घडतील.
वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
धनू : क्रोधावर नियंत्रण हवे.
मकर :वादविवादापासून दूर राहा.
कुंभ : पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल.
मीन : व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी