का गरजेचे आहे Marriage Certificate बनवणे? जाणून घ्या आजच

मुंबई: सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या दरम्यान लग्नानंतर नवरा-नवरीला लग्नाचे प्रमाणपत्र बनवावे लागते. मात्र जर असे केले नाही तर? लग्नाचे प्रमाणपत्र हे एक गरजेचे कागदपत्र आहे ज्यामुळे विवाहाला अधिकृत मान्यता मिळते. दोन व्यक्तींचे लग्न झाले असून ते वैध आहे हे लग्न प्रमाणपत्र दाखवते. लग्न प्रमाणपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे जे लग्न वैध असल्याचे दाखवते. … Continue reading का गरजेचे आहे Marriage Certificate बनवणे? जाणून घ्या आजच