Kashmir Shawl : काश्मिरी, पश्मिना, राजस्थानी शालींना पसंती; खरेदीसाठी महिलांची गर्दी‎!

किंमत अडीचशे ते नऊशे रुपयांपर्यंत अमरावती : थंडी पडायला सुरुवात होताच उबदार कपड्यांच्या (Warm clothes) दुकानांवर तरुणांसह महिला, पुरुषांची स्वेटर, कानटोप्या, हातमोज्यांसह शाल खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी त्यानंतर मात्र थंडी वाढणार आहे. त्यामुळे साडी, ड्रेस, जीन्सवर शाही लूक येण्यासाठी यंदा शहरात तरुणींसह महिलांकडून शालींना मागणी होत आहे. यात पश्मिना, काश्मिरी, … Continue reading Kashmir Shawl : काश्मिरी, पश्मिना, राजस्थानी शालींना पसंती; खरेदीसाठी महिलांची गर्दी‎!