Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, ४ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग गंड चंद्रराशी धनू, भारतीय सौर १३ मार्गशीर्ष शके १९४६. बुधवार, दिनांक ४ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५७, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय ६.५७, मुंबईचा चंद्रास्त ८.४४, राहू काळ १२.२८ ते १.५१, विनायक चतुर्थी, नौदल दिन, उत्तम दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : दिवस मजेत जाईल.
वृषभ :व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : कोणाच्याही वादविवादात पडू नका
कर्क : जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल.
सिंह : नोकरीत अधिकार वाढतील.
कन्या :वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ : नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावी
मकर : आजचे काम उद्यावर ढकलू नका.
कुंभ : आठवणीत रमून जाईल.
मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६