Amit shah-Ajit pawar : अजित पवारांना न भेटताच अमित शाह गेले चंदीगडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनतेला नव्या सरकार स्थापनेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नव्या सरकारचे मंत्रीमंडळ कसे असेल, कोण असेल मंत्री, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसेल, उपमुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. त्याच एनसीपी प्रमुख अजित पवार(Ajit Pawar) हे दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दिल्लीत अमित … Continue reading Amit shah-Ajit pawar : अजित पवारांना न भेटताच अमित शाह गेले चंदीगडला