Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Adani Group Shares : मोठ्या पडझडीनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी!

Adani Group Shares : मोठ्या पडझडीनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी!

नवी दिल्ली : अमेरिकन न्यायालयाने गौतम अदानींना (Gautam Adani) लाचखोरी प्रकरणात (Bribery Case) दोषी ठरवल्यानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला होता. अदानी समूहाचे शेअर्समध्ये (Adani Group Shares) घसरण झाल्यानंतर अनेक मोठे प्रकल्पही रद्द करण्यात आले. त्यामुळे अदानी समूहाची मोठी पडझड झाली होती. मात्र आता अदानी समूहाला काहीसा दिलासा मिळाला आहे.



आज भारतीय शेअर बाजार (Share Market) व्यवहारात ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर अदानी समूहाचे शेअर्स देखील १२ टक्क्यअंनी वाढल्याचे दिसून आले. सकाळच्या व्यवहारात अदानी एनर्जी सोल्यूशन्स शेअर्स १२ टक्क्यांनी वाढला आहे. तर अदानी ग्रीन, टोटल गॅस, अदानी पॉवर हे शेअर्स प्रत्येकी ३ ते ५ टक्क्यांनी वाढले आहेत. (Adani Group Shares)

Comments
Add Comment