Nashik Kumbhmela : त्र्यंबकेश्वरचा २०२७ मधील कुंभमेळ्याचा आराखडा तयार!

पाच लाख साधू तर पाच कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज नाशिक : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपताच कुंभमेळा (Nashik Kumbhmela) नियोजनाला गती मिळाली आहे. कुंभमेळ्यात पाच लाख साधु-महंत तसेच पाच कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने एकूण सहा हजार ९०० कोटींचा अंतिम आराखडा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला. यात साधुग्राममध्ये तीन जलकुंभ व शहरात नऊ … Continue reading Nashik Kumbhmela : त्र्यंबकेश्वरचा २०२७ मधील कुंभमेळ्याचा आराखडा तयार!