Melghat Tourism : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी पर्यटकांची झुंबड!

अमरावती : विदर्भाच्या नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या (Melghat Tourism) विविध भागात सुरू असलेल्या जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगव्याचे दर्शन पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरले आहे. Western Railway : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! आजपासून धावणार जादा एसी लोकल मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, … Continue reading Melghat Tourism : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी पर्यटकांची झुंबड!