Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, २५ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण दशमी शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग विषकंभ, चंद्र रास कन्या. भारतीय सौर ४ मार्गशीर्ष शके १९४६.सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५२, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय २.३७, उद्या मुंबईचा चंद्रास्त २.१६, राहू काळ ८.१५ ते ९.३८.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्या व्यापार व्यवसायाला गती येणार आहे.
वृषभ : कामातील प्रगतीसाठी आपल्या जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे.
मिथुन : प्रसन्न मनाने कामाला सुरुवात करणार आहात.
कर्क : नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.
सिंह : व्यवहारचातुर्य वापराल.
कन्या : घरगुती वाद मिटतील.
तूळ : आपली प्रगती होणार आहे.
वृश्चिक : नफ्याचे प्रमाण वाढणार आहे.
धनू : शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
मकर : अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
कुंभ : आर्थिक लाभ मनाप्रमाणे मिळणार आहेत.
मीन : आपल्या मताला प्राधान्य राहणार आहे.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी