नववर्षाच्या सुरुवातीला लागू होणार TRAIचे ‘हे’ नवे नियम!

पाहा कोणाला होणार फायदा? मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) सातत्याने नवे अपडेट्स जारी होत असतात. अशातच आता पुन्हा टीआरएआयचे नवे नियम (TRAI New Rule) लागू होणार आहेत. देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. Ice Eating Habit : बर्फ खाणे ही आवड नव्हे तर … Continue reading नववर्षाच्या सुरुवातीला लागू होणार TRAIचे ‘हे’ नवे नियम!