Assembly election result: राज्यात महायुतीचा ऐतिहासिक विजय, झारखंडमध्ये हेमंत सोरेन रिटर्न, पोटनिवडणुकीत भाजपला फायदा

मुंबई: दोन राज्यांमधील विधानसभा, १५ राज्यांमधील ४० जागांवर विधानसभा पोटनिवडणूक आणि दोन लोकसभेच्या जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल शनिवारी जाहीर झाले. लोकसभा निवडणुकीनंतर अर्ध्या भारतीयांचा कल दाखवणारा हा निकाल आहे. येथे सकाळपासून वादळ, सुनामी अशा चर्चा होत होत्या. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा धुरळाच उडाला. येथे जितक्या जागा विरोधी पक्षाला मिळाल्या … Continue reading Assembly election result: राज्यात महायुतीचा ऐतिहासिक विजय, झारखंडमध्ये हेमंत सोरेन रिटर्न, पोटनिवडणुकीत भाजपला फायदा