विजयाची माळ कुणाच्या गळ्यात?

रवींद्र तांबे महाराष्ट्र राज्यातील १५ व्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजता संपले. मतदाना दिवशी मुंबईतील १७४ कुर्ला (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या प्रवेश द्वारावर रांगोळीच्या मध्ये निवडणूक विधानसभा २०२४, सुस्वागतम तसेच प्रवेशद्वाराच्या आत रंगीबेरंगी फुगविलेल्या फुग्यांनी कमानी सजविली होती. आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी … Continue reading विजयाची माळ कुणाच्या गळ्यात?