Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Nitesh Rane : नितेश राणे यांनी उधळला गुलाल; कणकवली मतदार संघातून विजयी!

Nitesh Rane : नितेश राणे यांनी उधळला गुलाल; कणकवली मतदार संघातून विजयी!

कणकवली : आज सकाळपासून विधानसभा निवडणूकीची (Assembly Election 2024) मतमोजणी सुरु असताना यामध्ये अनेक ठिकाणी काही दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कणकवली (Kankavli Constituency) विधानसभा मतदारसंघातून खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) विजयी झाल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment