Share Market : स्कॅलपिंग अर्थात डे ट्रेडिंग

स्कॅल्पिंग ही एक ट्रेडिंग शैली आहे. स्कॅल्पिंग हा एक शब्द आहे ज्याचा वापर डे ट्रेडिंगमध्ये लहान नफ्यातून उच्च व्हॉल्यूम कमावण्याच्या धोरणासाठी केला जातो. उदा. शेअर्स, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी. येथे सोयीसाठी शेअर्स विचारात घेतले आहेत. भावात पडणाऱ्या छोट्याशा फरकाचा लाभ डे ट्रेडर्सकडून मिळवला जातो. एक किंवा त्याहून अधिक कंपन्यांच्या शेअर्सचे अनेक छोटे-छोटे ट्रेंड दिवसभरात घेतले जातात. … Continue reading Share Market : स्कॅलपिंग अर्थात डे ट्रेडिंग