

धक्कादायक! २०५० पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या घटणार
नवी दिल्ली : २०५० पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या ३५ कोटी होईल, मात्र त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हवामान बदलामुळे गंभीर आव्हान ठरणार आहे, असे ...
जॅग्वार कंपनी त्यांच्या सीडान आणि महागड्या कारसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगभरात जॅग्वार कारचे चाहते आहेत. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी २०२६ साली संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्माता म्हणून बाजारात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळंच कंपनीने त्यांचा आयकॉनिक लोगो बदलला आहे. जॅग्वार आता इलेक्ट्रिक कारवर फोकस करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.