Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण सप्तमी १९४६, चंद्र नक्षत्र आश्लेषा योग ब्रह्मा चंद्र राशी कर्क, भारतीय सौर १ मार्गशीर्ष शके १९४६, शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५०, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०.१२, मुंबईचा चंद्रास्त १२.३७, राहू काळ ११.०१ ते १२.२४.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपली कामातील जबाबदारी वाढणार आहे.
वृषभ :कायदेशीर कामे मार्गी लागतील.
मिथुन : जोडीदाराशी वितंडवाद घालू नका
कर्क : व्यवसायामध्ये चांगला जम बसणार आहे.
सिंह : आपल्या बहीण-भावांचे संबंध मधुर राहणार आहे.
कन्या : आपणास विविध मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे.
तूळ :आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
वृश्चिक : कोणतेही काम करताना घाई-गडबडीने करू नका
धनू :जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.
मकर : नवीन योजना अमलात आणण्याचा विचार करणार आहात.

कुंभ :नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.
मीन : कोणालाही पैसे उसने देताना विचारपूर्वक द्या.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६