charter Airplane : चार्टर विमान का आणि कुणासाठी?

आपल्याकडे केवळ आठ मान्यवर भारतीय उद्योगपतींकडे लांब पल्ल्याची खासगी जेट विमाने आहेत. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानसारखे कलाकार आणि कपिलदेव, सचिन तेंडुलकर, धोनी, कोहली, हार्दिक पंड्या या क्रिकेटवीरांकडेही स्वत:ची विमाने आहेत. आता मात्र अशा सेलिब्रिटींची आणि उद्योगपतींची मक्तेदारी असलेली खासगी विमाने भाड्याने का होईना, इतरांच्या टप्प्यात आली आहेत. कधी गरज म्हणून तर कधी … Continue reading charter Airplane : चार्टर विमान का आणि कुणासाठी?