Adani Group Stock : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; थेट २० टक्क्यांपर्यंत कोसळले स्टॉक्स!

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अडचणीतून सावरलेला अदानी समूह (Adani Group) पुन्हा गोत्यात आला आहे. आज शेअर उघडताच सर्व स्टॉक धडाधड कोसळल्याचे (Stock Fall) दिसून आले. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर लाच आणि फसवणूकीच्या आरोपामुळे (Fraud Case) याचा जोरदार फटका अदानी समूहाच्या शेअर्सला (Adani Group Stock) बसला आहे. Financial planning : हे ७ सूत्र … Continue reading Adani Group Stock : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; थेट २० टक्क्यांपर्यंत कोसळले स्टॉक्स!